!!! पेन्शनधारकांसाठी डिजीटल हयात प्रमाणपत्र !!!

Getting your Trinity Audio player ready...
Share

पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयात प्रमाणपत्र द्यावे लागते. आता हे हयात प्रमाणपत्र डिजीटल स्वरुपात द्यावयाचे आहे. डिजीटल स्वरुपातील हयात प्रमाणपत्राला “जीवन प्रमाण” म्हणुन संबोधले जाते. पेन्शनधारकाला आपले बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे ठसे आधार प्राधिकरणाकडुन प्रमाणित करुन घेतल्यानंतर डिजीटल हयात प्रमाणपत्र तयार होते. पेन्शनरला कुठेही जायची गरज नाही. अापल्या माहीतीसाठी डिजीटल हयातप्रमाणपत्र जीवन प्रमाण च्या संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन ठेवु शकता. कोणाचे बोटाचे ठसे स्कॅन होत नसतील तर तो डोळ्यांचे ठसे स्कॅन करण्याचा पर्याय निवडु शकतो. डोळ्याचे ठसे सुलभतेने स्कॅन होतात.

 

जीवन प्रमाण सुरु होण्याची तारीख :  01 नोव्हेंबर, 2018

जीवन प्रमाण शेवटची तारीख  :  30 नोव्हेंबर, 2018

 

आपले डिजीटल हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी खालिल ठिकाणी भेट द्या :

प्रोटॉन एंटरप्रायजेस

कॉलेज रोड, वाशी,

अण्णपुर्णा मंगल कार्यालया जवळ,

जि. उस्मानाबाद, महाराष्ट्र. 413503

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 02478 276 313


Share

2 thoughts on “!!! पेन्शनधारकांसाठी डिजीटल हयात प्रमाणपत्र !!!”

  1. At the beginning, I was still puzzled. Since I read your article, I have been very impressed. It has provided a lot of innovative ideas for my thesis related to gate.io. Thank u. But I still have some doubts, can you help me? Thanks.

    Reply

Leave a Comment